मुंबई महापालिकेचे उपायुक्त शिरीष दीक्षित यांचे निधन

कोरोनामुळे मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे मुंबई : मुंबई महापालिकेतील विशेष अभियांत्रिकी विभागाचे उपायुक्त शिरीष दीक्षित यांचा मृत्यू झाला आहे. शिरीष दीक्षित यांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. करोनामुळे … Continue reading मुंबई महापालिकेचे उपायुक्त शिरीष दीक्षित यांचे निधन